4



You Might Like

Videos | Dating

Live Cams | Live Chats

 


4

hhfoundationindia posted a photo:

4

हीलिंग हँड्स फाउंडेशन, पुणे व वंचित विकास संस्था पुणे, यांच्या संयुक्त विद्यमाने तृतीय पंथीय व देह विक्री करणाऱ्या महिलांसाठी मोफत कोविशिल्ड लशी चे लसीकरण दिनांक. ६/०६/२०२१ रोजी वंचित विकास संस्था पुणे या संस्थेच्या बुधवार पेठ मधील रुग्णालयात आयोजित करण्यात आले होते.

हीलिंग हँड्स फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ.अश्विन पोरवाल, सेक्रेटरी डॉ.स्नेहल पोरवाल, आणि वंचित विकास संस्था पुणे या संस्थेतील संचालिका श्रीमती. मीना कूर्लेकर, आणि श्रीमती मीनाक्षी नवले हे सदर लसीकरणा कार्यक्रमास हजर होते.

हीलिंग हँड्स फाउंडेशन च्या वतीने सौं.मधुरा भाटे (संस्था सामन्वयक), सौं.अनिता सैद, तेजश्री खलाटे, सौं.पूजा राव,अश्विनी पाटिल, यांनी लसीकरण उपक्रम यशस्वीपणे राबविला.

सदर शिबीर हे तज्ञ डॉक्टर व नर्सिंग स्टाफ यांच्या मदतीने यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले. सदर शिबिरात 38 लाभार्थीना लसीकरणाचा लाभ घेता आला.

लसीकरणा दरम्यान अनेकांच्या मनातले असणारे गैरसमज दूर करून त्यांच्या पर्यंत सुविधा मोफत पोहोचवण्याचा दोन्ही संस्थांच्या तर्फे राबविण्यात आलेला हा एक छोटासा उपक्रम.

4


You Might Like

Videos | Dating

Live Cams | Live Chats